icon

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [PDKV] विदर्भ येथे विविध पदांच्या ५१ जागा

Updated On : 14 September, 2019 | MahaNMK.com



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [Dr.Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Vidarbha] विदर्भ येथे विविध पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कृषी सहाय्यक-पदवीधर (Agricultural Assistant-Graduate) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कृषी/ उद्यानविद्या/ वनशास्त्र/ पशुविज्ञानशास्त्र/ कृषी तंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ गृह विज्ञान/ मत्य विज्ञान/ जैव तंत्रज्ञान पदवी

कृषी सहाय्यक-पदविका/ डिप्लोमा (Agricultural Assistant-Diploma) : ४५ जागा 

शैक्षणिक पात्रता : कृषी डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट : १० ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय : २५०/- रुपये, PWD/ माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे २४०/- रुपये 

नोकरी ठिकाण : विदर्भ (महाराष्ट्र)

Official Site : www.pdkv.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 October, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :