
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [PGCIL] मध्ये विविध पदांच्या २८ जागा
Updated On : 24 October, 2019 | MahaNMK.com
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Power Grid Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्षेत्रीय अभियंता - विद्युत (Field Engineer - Electrical) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून विद्युत शाखेत बी.ई. / बी.टेक / बी.एससी (इंजिनियरिंग) किंवा समकक्ष. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.
क्षेत्रीय अभियंता - स्थापत्य (Field Engineer - Civil) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून स्थापत्य शाखेत बी.ई. / बी.टेक / बी.एससी (इंजिनियरिंग) किंवा समकक्ष. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २९ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये
Official Site : www.powergridindia.com
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 October, 2019
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
नवीन जाहिराती :







