पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियन लिमिटेड [PGCIL] मध्ये विविध पदांच्या ५४ जागा

Updated On : 17 April, 2018 | MahaNMK.com



पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियन लिमिटेड [Power Grid Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : ७० % गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग डिप्लोमा [SC/ ST/ PwD - पास श्रेणी]

डिप्लोमा ट्रेनी (सिव्हील) : ११ जागा जागा

शैक्षणिक पात्रता : ७० % गुणांसह सिव्हील इंजिनिरिंग डिप्लोमा  [SC/ ST/ PwD - पास श्रेणी]

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ७० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन डिप्लोमा  [SC/ ST/ PwD - पास श्रेणी]

ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MBA (Human Resource/ Personnel Management & Industrial Relation) /MSW  [SC/ ST/PwD - पास श्रेणी]

केमिस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : केमिस्ट्री पदवी

वयाची अट : २३ एप्रिल २०१८ रोजी २८ वर्षे

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]

वयाची अट उर्वरित पदांसाठी : २३ एप्रिल २०१८ रोजी २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क उर्वरित पदांसाठी : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १२,५००/- रुपये ते ३५,५०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पूर्वोत्तर क्षेत्र

Official Site : careers.powergrid.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 April, 2018

Important Links

Check Previous Year Papers

Click Here

More Latest Recruitment

NMK (Click Here)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :