पुणे महानगरपालिका [PMC - NUHM] अंतर्गत विविध पदांच्या १३३ जागा

Date : 4 June, 2018 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation - National Urban Health Mission] अंतर्गत विविध पदांच्या १३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ जून व ११ जून २०१८ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : १० जागा

शैक्षणिक पात्रता : M.B.B.S

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

स्टाफ नर्स : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) G.N.M कोर्स

फार्मासिस्ट : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : D.Pharm

A.N.M : ४८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) A.N.M कोर्स

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ३८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc  ०२) D.M.L.T

वयाची अट उर्वरित पदांकरिता : ३८ वर्षांपर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ८,४००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण :  सर्व्हे नं.७७०/३ बाकरे अॅव्हेन्यू गल्ली नं. ७ कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड,पुणे - ४११००५.

Official Site : www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.