पुणे महानगरपालिकांतर्गत [PMC] पुणे येथे आशा कार्यकर्ता स्वयंसेविका पदांच्या २३२ जागा

Date : 12 December, 2018 | MahaNMK.com

icon

पुणे महानगरपालिकांतर्गत [ Pune Municipal Corporation] पुणे येथे आशा कार्यकर्ता स्वयंसेविका पदांच्या २३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आशा कार्यकर्ता स्वयंसेविका (Asha Worker Volunteer) : २३२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण. (१० वी उत्तीर्ण /१२ वी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य)

वयाची अट : २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : कामावर आधारित मोबदला

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण : सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे ॲव्हेन्यू, गल्ली नं.७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे-४११००५.

Official Site : www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.