icon

पुणे महानगर परिवहन महामंडळात लिमिटेड [PMPML] मध्ये विविध पदांच्या १४ जागा

Updated On : 13 February, 2020 | MahaNMK.comपुणे महानगर परिवहन महामंडळात लिमिटेड [Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक - एचआर (Assistant Manager- HR) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी किंवा एचआर मध्ये एमबीए. ०२) ०२ वर्षे अनुभव.

सहाय्यक व्यवस्थापक - ऑपरेशन (Assistant Manager- Operation) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ऑटोमोबाईल / मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी.  ०२) ०२ वर्षे अनुभव. 

सहाय्यक व्यवस्थापक - आयटी (Assistant Manager- IT) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीई (इलेक्ट्रॉनिक / आयटी). ०२) ०२ वर्षे अनुभव. 

फील्ड ऑफिसर - ऑपरेशन (Field Assistant - Operation) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ऑटोमोबाईल / मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी / पदविका. ०२) ०२ वर्षे अनुभव. 

आयटी विश्लेषक / सिस्टम ऑपरेटर (IT Annalist/ System Operator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : आयटी / संगणक / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा. ०२) ०२ वर्षे अनुभव.  

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य प्रशासकीय कार्यालय, पीएमटी बिल्डींग, शंकरपेठ रोड, स्वारगेट, पुणे- ४११०३७.

Official Site : www.pmpml.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :