icon

पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] मुंबई येथे सफाई कर्मचारी पदांच्य २७ जागा

Updated On : 2 November, 2019 | MahaNMK.com



पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] मुंबई येथे सफाई कर्मचारी पदांच्य २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सफाई कर्मचारी (Cleaning staff) : २७ जागा

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराने दहावी उत्तीर्ण केलेली नसावी किमान शैक्षणिक पात्रता कोणतीही नाही आणि निरक्षर देखील पीटीएस (PTS) पदासाठी नियुक्तीस पात्र आहेत.

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३,१८७/- रुपये आणि महागाई भत्ता व घर भत्ता असेल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय, मुंबई शहर, ७ वा  मजला, मेकर टॉवर. एक विंग, कफ परेड कुलावा, मुंबई, महाराष्ट्र (४००००५).

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.pnbindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :