पोलीस आयुक्त [Police Ayukta Railway Mumba] मुंबई रेल्वे पोलिस मध्ये विधि अधिकारी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विधि अधिकारी (Law Officer)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तो सानाधारक असावा.
वयाची अट : ६० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, रेल्वे मुंबई चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डिंग, पी. डी. मेलो रोड, वाडी बंदार, सांडहर्स्ट रोड मुंबई (पूर्व).
Official Site : www.mumbairlypolice.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.