icon

पोलीस आयुक्त [Police Commissioner] मुंबई येथे विधी अधिकारी पदांच्या ०५ जागा

Updated On : 14 November, 2019 | MahaNMK.com



पोलीस आयुक्त [Police Commissioner, Mumbai] मुंबई येथे विधी अधिकारी पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी गट-ब (Law Officer Group-B) : ०१ जागा

विधी अधिकारी (Law Officer) : ०४ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी ०२) वकील व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती किंवा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल ०४) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.     

वयाची अट : ६० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर - १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४

Official Site : www.navimumbaipolice.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 November, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :