पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर भरती २०२२

Date : 22 April, 2022 | MahaNMK.com

icon

Solapur Police Recruitment 2022

Solapur Police has the following new vacancies and the official website is www.solapurcitypolice.gov.in. This page includes information about the Solapur Police Bharti 2022, Solapur Police Recruitment 2022, Solapur Police 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २२/०४/२२

पोलिस आयुक्तालय [Solapur Police] सोलापूर शहर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०३ जागा

Solapur Police Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधी अधिकारी (वर्ग -ब)/ Law Officer (Class - B) ०१
विधी अधिकारी/ Law Officer ०२

Eligibility Criteria For Solapur Police 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर ०२) तो सनद धारक असेल. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. ०४) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे ज्ञान असेल.

वयाची अट : ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये + ३०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्तालय, गांधीनगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर शहर - ४१३००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.solapurcitypolice.gov.in

How to Apply For Solapur Police Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.solapurcitypolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: १८/०१/२२

पोलिस आयुक्तालय [Solapur Police] सोलापूर शहर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Solapur Police Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधी अधिकारी (वर्ग -ब)/ Law Officer (Class - B) ०१
विधी अधिकारी/ Law Officer ०२

Eligibility Criteria For Solapur Police 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्तालय, गांधीनगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर शहर - ४१३००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.solapurcitypolice.gov.in

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.