पश्चिम बंगाल लोकसेवा [Public Service Commission, West Bengal] आयोगामार्फत विविध पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक संचालक-बागायती (Assistant Director Of Horticulture) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून निवडक विषय म्हणून बागायती/ फलोत्पादन मध्ये बॅचलर पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फलोत्पादन मध्ये पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ३६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
भूगोल मिस्ट्रेस (Geography Mistress) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठातुन द्वितीय श्रेणीसह संबंधित शाखेतील पदव्यूत्तर पदवी किंवा भूगोल विषयातिला ऑनर्स पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २१०/- रुपये [SC/ST : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ४२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल
Official Site : www.wbpsc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.