सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department] मुंबई येथे विविध पदांच्या १५३ जागा

Date : 21 September, 2019 | MahaNMK.com

icon

सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department, Numbai] मुंबई येथे विविध पदांच्या १५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११
ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा इतर कोणतीही पात्रता, निरोधक व सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदवी (डी.पी.एच.) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्य केलेली पात्रता. ०२) किमान ०५ वर्षे ते ०७ वर्षे अनुभव.

जाहिरात (Notification) : पाहा

जिल्हा शल्य चिकित्सक (District Surgeon) : १२३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा इतर कोणतीही पात्रता, कोणत्याही क्लिनिकल विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्य केलेली पात्रता. ०२) मोठ्या रुग्णालयात ०५ वर्षे अनुभव, एम.बी.बी.एस. पदवी घेतल्यानंतर.

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये +

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, मुंबई - ४००००१.

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.