सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department] मुंबई येथे विशेषतज्ञ पदांच्या ११७ जागा

Date : 27 January, 2020 | MahaNMK.com

icon

सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department] मुंबई येथे विशेषतज्ञ पदांच्या ११७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेषतज्ञ-महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा-गट अ (Specialist-Maharashtra Medical and Health Service-Group A) : ११७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०३) ०३/०५/०७ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ३८ वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई - ४००००१.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.