पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये विविध पदांच्या ९५ जागा

Date : 6 June, 2018 | MahaNMK.com

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये विविध पदांच्या ९५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ जून व १२ जून २०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेष शिक्षक : ०७ जागा 

कॉउंसलर M.A : ०३ जागा 

M.A.B.Ed.(English) : ०२ जागा 

M.A.B.Ed (Economics) : ०२ जागा 

M:Com. B.Ed. (Accountancy) : ०२ जागा 

M.Com. B.Ed. (SP & OC) : ०२ जागा 

M.A. B.Ed.(History & Geography) : ०१ जागा 

M.A. B.Ed.(History & English) : ०१ जागा 

B.Sc. B.Ed. (Science & Maths) : ०१ जागा 

B.Sc. B.Ed. (Maths- English Medium) : ०२ जागा 

B.Sc. B.Ed. (Science – English Medium) : ०१ जागा 

B.A. B.Ed. (Social studies- English Medium) : ०१ जागा 

B.A. B.Ed. (Marathi /Hindi) : ०२ जागा 

B.A. B.Ed. (English) : ०२ जागा 

B.A. B.PEd (Hindi) : ०२ जागा 

B.A. D.Ed (Marathi) : ०१ जागा 

मुलाखत दिनांक वरील पदांकरिता : ११ जून २०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजता

D.Ed (English) : १२ जागा 

D.Ed. with graduation(English Medium) : ०५ जागा 

D.Ed.(Marathi): ०८ जागा 

बालवाडी शिक्षक : ०५ जागा 

मोंटेसरी : १३ जागा 

बालवाडी आया : ११ जागा 

लॅब असिस्टंट : ०३ जागा 

B.E. (Mechanical / Production) : ०१ जागा 

DME : ०१ जागा 

ITI कारपेंटरी : ०१ जागा 

टेक्निकल हेल्पर : ०१ जागा 

टेक्निकल हेल्पर : ०१ जागा 

शिपाई : ०१ जागा 

मुलाखत दिनांक उर्वरित पदांकरिता : १२ जून २०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजता

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण : डॉ.आंबेडकर मेमोरियल हायस्कूल, सोलापूर बाजार, पुणे - ४११००१.

Official Site : www.punecantonmentboard.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.