पुणे महानगरपालिका [PMC] माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग मध्ये विविध पदांच्या २९ जागा
Updated On : 12 June, 2019 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation, Secondary & Technical Education Department] माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग मध्ये शाळा प्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक, कनिष्ठ लेखनिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक व शिपाई पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाळा प्रमुख (School Head) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ए./एम.एस्सी., बी.एड, डीएसएम, सीटीईटी/टीईटी /अभियोग्यता.
पर्यवेक्षक (Supervisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.बी.एड., सीटीईटी/टीईटी /अभियोग्यता.
दुय्यम शिक्षक (Secondary Teacher) : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.बी.एड., सीटीईटी/टीईटी /अभियोग्यता / आर्ट मास्टर, जीडी आर्ट / एच.एस.सी. /पदवीधर डी.एड., बी.ए./बी.एस्सी.
कनिष्ठ लेखनिक (Junior Writers) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी./कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी ३० व इंग्रजी ४० स्पीड टायपिंग परीक्षा ऊत्तीर्ण, अनुभवास प्राधान्य.
बी.ए./बी.एस्सी., बी.एड, डीएसएम, सीटीईटी/टीईटी /अभियोग्यता.
ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी/एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला.
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संगणक शास्त्रांचा पदविका / पदवीधर संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक.
शिपाई (Peon) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अधिक.
वयाची अट : ३१ मे २०१९ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, अपंग - ०७ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Rajiv Gandhi Academy of E - Learning School, Shivdarshan, Pune - 411009.
Official Site : www.pmc.gov.in
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 June, 2019
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
www.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स
नवीन जाहिराती :






