icon

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ३१ जागा

Updated On : 13 June, 2019 | MahaNMK.comपुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक १७ जून २०१९ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पूर्ण वेळ-वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी    

वयाची अट : ७० वर्षांपर्यंत

गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक (Quality Assurance Program Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२)  मराठी व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT उत्तीर्ण 

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-time Medical Officer) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी./ एम.एस. पदवी 

वयाची अट : ७० वर्षांपर्यंत

सूचना - वयाची अट : ०३ जून २०१९ रोजी [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : सर्व्हे नं. 770/3, बाकरे ॲव्हेन्यू, गल्ली नं. 7, कॉसमॉस बॅंक समोर, भांडारकर रोड, पुणे - 411005

Official Site : www.pmc.gov.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 June, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :