पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये शिक्षक पदांच्या २३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिक्षक (Teachers) : २३० जागा
प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) : १०० जागा
शैक्षणिक पात्रता : डी.एड. पदवी
जाहिरात (Notification) : पाहा
उच्च प्राथमिक शिक्षक (Higher Primary Teacher) : ९० जागा
शैक्षणिक पात्रता : डी.एड./ बी.एड. पदवी
माध्यमिक शिक्षक-मराठी माध्यम (Secondary Teacher-Marathi Medium) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी., बी.एड./ बी.ए., बी.एड. पदवी
माध्यमिक शिक्षक-उर्दू माध्यम (Secondary Teacher-Urdu Medium) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी., बी.एड./ बी.ए., बी.एड. पदवी
उच्च माध्यमिक शिक्षक (Higher Secondary Teacher-Marathi Medium) :०३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ए., बी.एड./ एम.कॉम., बी.एड. पदवी
उच्च माध्यमिक शिक्षक (Higher Secondary Teacher-Urdu Medium) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी., बी.एड./ एम.ए., बी.एड. पदवी
माध्यमिक शिक्षक (Secondary Teacher-Marathi Medium-Half Time) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए., बी.एड., बी.एस्सी. पदवी
वयाची अट : ३१ मे २०१९ रोजी ३८ वर्षे ते ४३ वर्षे [अपंग - ४३ वर्षे]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ११,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
प्राथमिक विभाग अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-०५
उच्च माध्यमिक विभाग अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-०५
Official Site : www.pmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.