जाहिराती / Recruitment News

पुणे महानगरपालिकेच्या [Pune Municipal Corporation] शिक्षण विभागात शिक्षक पदांच्या १७५ जागा

Updated On : 16 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

पुणे महानगरपालिकेच्या [Pune Municipal Corporation] शिक्षण विभागात शिक्षक पदांच्या १७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २२ जून २०१७ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिक्षक [Teachers]

शैक्षणिक पात्रता : १० वी/१२ वी उत्तीर्ण  ०२) D.Ed/B.Ed (TET)

वयाची अट : ०५ मे २०१७ रोजी १८ ते ५८ वर्षे

मुलाखतीचे ठिकाण : सर्व शिक्षा अभियान, पुणे मनपा कार्यालय कै.दादाजो कोंडदेव प्राथमिक शाळा इमारत, सात तोटी पोलीस चौकीजवळ, कसबा पेठ, पुणे 411 011.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :