पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या २४२ जागा

Date : 31 May, 2019 | MahaNMK.com

icon

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या २४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ जून, ०७ जून आणि १० जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आयसीयू फिजिशियन (ICU Physician) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी. पदवी 

निवासी फिजिशियन (Resident Physician) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी. पदवी 

इंटेसिव्हिस्ट (Intensivist) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी. पदवी 

क्ष-किरण तज्ञ (X-Ray Technician) : १६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी./ डी.एन.बी./ डी.एम.आर.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी ०२) डीसीपी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी ०२) डी.ए. आणि डी.ए. ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

अस्थिव्यंग तज्ञ (Orthopedist) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

कान नाक व घसा तज्ञ (ENT Specialist) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

दंत शल्यचिकित्सक (Dentist) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी.एस./ बी.डी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव 

मानसोपचार तज्ञ (Psychologist) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव 

फिजिशियन (Physician) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी. पदवी 

सर्जन,जनरल (General Surgeon) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस./ डी.एन.बी. पदवी 

स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी 

बालरोग तज्ञ (Pediatrician) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी 

ज्युनिअर नर्स (Junior Nurse) : ५६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी आणि १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा.

सूचना मुलाखत दिनांक : ०३ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत 

जाहिरात (Notification) : पाहा 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Class-2) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (Ayurvedic Medical Officer Class-2) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ए.एम.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव 

सूचना मुलाखत दिनांक : ०७ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत 

फार्मासिस्ट (Pharmacist Class-3) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डी.फार्म पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव  

विविध काम करणारे सेवक (Worker Class-3) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) रुग्णालयातील कामाचा ०३ वर्षे अनुभव. 

सूचना मुलाखत दिनांक : ०७ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत 

वयाची अट : २९ मे २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १६,५००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : कॅप्टन वडके सभागृह, आरोग्य कार्यालय 3 रा मजला आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे-४११००५

Official Site : www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.