पंजाब अँड सिंध बँक [Punjab & Sindh Bank] मध्ये विविध पदांच्या २७ जागा

Updated On : 23 July, 2018 | MahaNMK.comपंजाब अँड सिंध बँक [Punjab & Sindh Bank] मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑगस्ट २०१८ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची  अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

चीफ टेक्नोलोंजि ऑफिसर - डेप्युटी जनरल मॅनेजर (Chief Technology Officer - Deputy General manager - TEGS VI): ०१ जागा 

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी ४२ वर्षे ते ५२ वर्षे 

चीफ फायनान्शिअल ऑफिसर – डेप्युटी जनरल मॅनेजर (Chief Financial Officer – Deputy General Manager – TEGS VI): ०१ जागा

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी  ४२ वर्षे ते ५२ वर्षे 

चीफ रिस्क ऑफिसर - डेप्युटी जनरल मॅनेजर (Chief Risk Officer - Deputy General Manager- TEGS VI): ०१ जागा 

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी ४२ वर्षे ते ५२ वर्षे 

डेप्युटी जनरल मॅनेजर - क्रेडिट (Deputy General Manager - Credit - TEGS VI): ०१ जागा 

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी ४२ वर्षे ते ५२ वर्षे 

असिस्टंट जनरल मॅनेजर - लॉ (Assistant General Manager - Law - SMGS V) : ०१ जागा 

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी ३५ वर्षे ते ४५ वर्षे 

असिस्टंट जनरल मॅनेजर - इंडस्ट्रियल रीलेशन्स (Assistant General Manager - Industrial Relations – SMGS V): ०१ जागा

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी ३० वर्षे ते ४० वर्षे 

चीफ मॅनेजर - इकॉनॉमिक रिसर्च (Chief Manager - Economics Research - SMGS V): ०१ जागा 

मॅनेजर - लॉ (Manager - Law - MMGS - II) : २० जागा 

वयाची अट : ३० एप्रिल २०१८ रोजी २५ वर्षे ते ३५ वर्षे 

शैक्षणिक पात्रता : जाहिरात पाहा 

वेतनमान (Pay Scale) : ३१७०५/- रुपये ते ७६५२०/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआरडी), पंजाब अँड सिंध बँक, ५ व्या मजला, बँक हाऊस, २१ राजेंद्र पॅलेस, नवी दिल्ली - ११०००८.

Official Site : www.psbindia.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 August, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :