पुसद अर्बन को-ऑप [Pusad Urban Bank] बँकेत विविध पदांच्या ४४ जागा

Updated On : 20 September, 2017 | MahaNMK.comपुसद अर्बन को-ऑप [Pusad Urban Co-Op. Bank] बँकेत विविध पदांच्या ४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ सप्टेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपमुख्य कार्यकारी अधिकारी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०५ वर्षे अनुभव

मुख्य कार्यालय व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) १० वर्षे अनुभव

वसुली व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०५ वर्षे अनुभव

विपणन व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा MBA  ०२) ०५ वर्षे अनुभव

कर्ज व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०५ वर्षे अनुभव

तपासणी व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०५ वर्षे अनुभव

लेखी व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०५ वर्षे अनुभव

प्रशासकीय व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर   किंवा  MBA  ०२) ०५ वर्षे अनुभव

माहिती प्रणाली व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर/BCA/BBA /MCA  ०२) ०५ वर्षे अनुभव

सहाय्यक वसुली  व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०५ वर्षे अनुभव

शाखा व्यवस्थापक : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट वरील पदांसाठी : ५० वर्षापर्यंत

उप शाखा व्यवस्थापक : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  किंवा  MBA  ०२) ०३ वर्षे अनुभव

लोन अधिकारी : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  किंवा  MBA  ०२) ०३ वर्षे अनुभव

पासिंग अधिकारी : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  किंवा  MBA  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट उर्वरित पदांसाठी : ४५ वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २००/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय आणि मुख्य शाखा, तलाव ले-आउट , पुसद  .जिल्हा – यवतमाळ . पिन : 445204 .Main Branch : 07233 – 246371 (Branch Manager) Head Office : 07233 – 248021, 245919 (Chief Executive Officer).

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 September, 2017

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :