रेल कोच फॅक्टरी [Rail Coach Factory] मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १९५ जागा

Updated On : 23 February, 2018 | MahaNMK.com



रेल कोच फॅक्टरी [Rail Coach Factory] मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १९५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprentices)

  • कारपेंटर : १६ जागा

  • इलेक्ट्रिशियन : २८ जागा

  • फिटर : ५५ जागा

  • मशिनिस्ट : १७ जागा

  • पेंटर (G ) : ०९ जागा

  • वेल्डर (G&E) : ५० जागा

  • मॅकेनिक (मोटर वाहन) : ०६ जागा

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : ०४ जागा

  • AC & Ref. मॅकेनिक : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट :१७ फेब्रुवारी २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : कपूरथला (पंजाब)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 March, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :