जाहिराती / Recruitment News

रत्नागिरी सह्याद्री शिक्षण संथा [RSSS] मध्ये विविध पदांच्या २२ जागा

Updated On : 13 June, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

रत्नागिरी सह्याद्री शिक्षण संथा [Ratnagiri Sahyadri Shikshan Sanstha] मध्ये विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक (Director) : ०१ जागा 

प्राध्यापक (Professor) : ०१ जागा 

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : १५ जागा 

संबंधित प्रोफेसर (Associate Professor) : ०४ जागा 

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर शिक्षण

नोकरी ठिकाण : रत्नागिरी 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

Official Site : www.sahyadrishikshansanstha.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 June, 2018
Click Here to Share on Whatsapp

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)



नवीन जाहिराती :