भारतीय रिझर्व्ह बँकेत [RBI] सहायक पदांच्या ६२३ जागा

Updated On : 18 October, 2017 | MahaNMK.com



भारतीय रिझर्व्ह बँकेत [Reserve Bank of India] सहायक पदांच्या ६२३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक [Assistant]

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी २० ते २८ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४५०/- रुपये [SC/ST/PWD - ५०/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : २७ व २८ नोव्हेंबर २०१७ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : २० डिसेंबर २०१७ रोजी.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 November, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :