भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये विविध पदांच्या १६६ जागा

Updated On : 3 July, 2018 | MahaNMK.comभारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये विविध पदांच्या १६६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिसर ग्रेड B (DR) जनरल : १२७ जागा  

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवी किंवा  समतुल्य  (SC/ST/अपंग - ५०%)

ऑफिसर ग्रेड B (DR) DEPR : २२ जागा  

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / संख्यात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त पदव्युत्तर पदवी (SC/ST/अपंग - ५०%)

ऑफिसर  ग्रेड B (DR) DSIM : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह आयआयटी-खडगपुर /आयआयटी-बॉम्बेमधील एप्लायड स्टॅटिस्टिक्स & इन्फॉरमॅटिक्स  /सांख्यिकी / मॅथेमॅटिकल स्टॅटीस्टिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / अर्थमित्रीक्स / सांख्यिकी व माहितीशास्त्र  पदव्युत्तर पदवी किंवा M. Stat. किंवा PGDBA किंवा समतुल्य  (SC/ST/अपंग - ५०%)

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन परीक्षा दिनांक (Phase-I) : १६ ऑगस्ट २०१८ रोजी 

ऑनलाईन परीक्षा दिनांक (Phase-II) : ०६ व ०७ सप्टेंबर २०१८ रोजी 

Official Site : www.rbi.org.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 July, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :