icon

भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] नवी दिल्ली येथे वैद्यकीय सल्लागार पदांच्या ०२ जागा

Updated On : 13 November, 2019 | MahaNMK.com



भारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India, New Delhi] नवी दिल्ली येथे वैद्यकीय सल्लागार पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय सल्लागार (Bank’s Medical Consultant) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी / पदव्युत्तर पदवी (जनरल मेडिसिन)  ०२) किमान ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) उमेदवार हा RBSC पासून किमान १०-१५ किलोमीटर च्या आत मधला रहिवाशी असावा.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८५०/- रुपये (प्रति दिवस) + १,०००/- रुपये वाहन भत्ता प्रति महिना असेल.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Reserve Bank of India,, Main Office Building Dispensary, 6, Sansad Marg, New Delhi - 110 001.

Official Site : www.rbi.org.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :