भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये 'कायदेशीर सल्लागार' पदांच्या ०५ जागा

Updated On : 24 July, 2017 | MahaNMK.com



भारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये 'कायदेशीर सल्लागार' पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कायदेशीर सल्लागार Grade ‘F’ (Legal Adviser) - ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कायदा (Law) पदवीपदव्युत्तर पदवी  ०२) १५ वर्षे अनुभव

वयाची अट :  ०१ जुलै २०१७ रोजी ४५ ते ५५ वर्षे 

कायदेशीर सल्लागार Grade ‘C’/’D’(Assistant/Deputy Legal Adviser) - ०३ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) ५० % गुणांसह कायदा (Law) पदवीपदव्युत्तर पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी ३० ते ४० वर्षे 

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 August, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :