रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया [RBI] मध्ये संशोधन पदांच्या ०६ जागा

Updated On : 23 November, 2017 | MahaNMK.comरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया [Reserve Bank Of India] मध्ये संशोधन पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन (PhDs in Grade ‘B’ for Research Positions)

शैक्षणिक पात्रता : Ph.D. in areas of Economics or Finance from reputed universities

वयाची अट : ३४ वर्षापर्यंत

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४२१५०/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 December, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :