icon

भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये अधिकारी ग्रेड बी पदांच्या १९९ जागा

Updated On : 20 September, 2019 | MahaNMK.comभारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये अधिकारी ग्रेड बी पदांच्या १९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी पासून आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी ग्रेड बी (Officer Grade 'B' (DR) General) : १५६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह पदवीधर [SC/ST/PWD - ५० % गुण]

अधिकारी ग्रेड बी (Officer Grade 'B'(DR)-DEPR*) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा ५५% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा ५५% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. [SC/ST/PWD - ५०% गुण सूट] 

अधिकारी ग्रेड बी (Officer Grade 'B'(DR)[email protected]) : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : IIT-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी & इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा ५५% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी  आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता ५५% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा समतुल्य. [SC/ST/PWD - ५५% गुण सूट]

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक पेपर I (Phase I) : ०९ नोव्हेंबर २०१९ रोजी

परीक्षा दिनांक (Phase II) : ०१ डिसेंबर २०१९ रोजी

परीक्षा दिनांक पेपर II & III : ०२ डिसेंबर २०१९ रोजी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Reserve Bank of India, Main Building, P.O.Box 901, Shahid Bhagat Singh Road, Mumbai-400 001.

Official Site : www.rbi.org.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 October, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
मुंबई रोजगार मेळावा [Mumbai Job Fair] २०२० - ३४६०+ जागा
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२०