भारतीय रिझर्व्ह बँकेत [RBI] अपंग व्यक्तींकरिता विशेष भरती मोहीम 'असिस्टंट' पदांच्या २७ जागा

Updated On : 31 January, 2018 | MahaNMK.com



भारतीय रिझर्व्ह बँकेत [Reserve Bank of India] अपंग व्यक्तींकरिता विशेष भरती मोहीम 'असिस्टंट' पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट (Assistant)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५०/- रुपये

पूर्व परीक्षा (Online) : ०६ एप्रिल २०१८ रोजी

मुख्य परीक्षा (Online) : ०७ मे २०१८ रोजी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 February, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :