रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया [RBI] मध्ये ऑफिस अटेंडेंट पदांच्या ५२६ जागा

Updated On : 17 November, 2017 | MahaNMK.com



रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया [Reserve Bank of India] मध्ये ऑफिस अटेंडेंट पदांच्या ५२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिस अटेंडेंट (Office Attendant)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - ५०/- रुपये]

परीक्षा दिनांक : डिसेंबर २०१७/ जानेवारी २०१८

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 December, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :