जाहिराती / Recruitment News

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड [RCFL] मध्ये अधिकारी पदांच्या १४ जगा

Updated On : 14 September, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] मध्ये अधिकारी पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी वित्त (Officer (Finance))

शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाऊंटंट / मूल्य आणि व्यवस्थापन लेखापाल किंवा  B. Com & MBA/MMS  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१७ रोजी ३५ वर्षे  [SC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 October, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :