संशोधन व विकास प्रतिष्ठान [R&DE] पुणे येथे 'अपरेंटिस' पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रॅज्युएट अपरेंटिस (Graduate Apprentice) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही (बी.एस.सी., बी.सी.एस.) विद्याशाखेतील पदवीधर. लायब्ररी सायन्समधील डिग्रीसह.
तंत्रज्ञ अपरेंटिस (Technician Apprentice) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर इंजि. किंवा कॉम्प्युटर सायन्समधील तीन वर्षाचा डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअरचे ज्ञान असावे.
शुल्क : शुल्क नाही
विद्यावेतन (Pay Scale) : ३५४२/- रुपये ते ४९८४/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, आर अँड डीई (इंजि.) कळस, आळंदी रोड, पुणे - ४११०१५.
Official Site : www.drdo.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.