icon

रिझर्व्ह बँक माहिती तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड [REBIT] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 28 February, 2020 | MahaNMK.comरिझर्व्ह बँक माहिती तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड [Reserve Bank Information Technology Pvt Ltd] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक-वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Business Analyst-Senior Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) सिस्टम / फायनान्स / ऑपरेशन्स मध्ये एमबीए किंवा समकक्ष अभियांत्रिकी पदवी. ०२) किमान ०५ वर्षे ते १० वर्षे अनुभव.

वरिष्ठ तांत्रिक आर्किटेक (Senior Technical Architech)

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान किंवा संबंधित विषयात बॅचलर डिग्री. पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. ०२) ०७ वर्षे ते १२ वर्षे अनुभव.

एपीआय डिझाइनर (API Designer)

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष पदवी, पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. ०२) ०५ वर्षे ते ०८ वर्षे अनुभव.

व्यवसाय विश्लेषक (Businees Analyst)

शैक्षणिक पात्रता : ०१) सिस्टम्स / फायनान्स / ऑपरेशन्स मध्ये एमबीए किंवा समकक्ष अभियांत्रिकी पदवी, सीएस / आयटी किंवा आयटी डोमेनमधील अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट. ०२) ०३ वर्षे अनुभव.

डेटा वैज्ञानिक (Data Scintist - MANAGER)

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष प्राधान्य - पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे ते ०८ वर्षे अनुभव.

डेटा वैज्ञानिक- एव्हीपी (Data Scintist- AVP)

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष प्राधान्य - पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे ते १२ वर्षे अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.rebit.org.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :