प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र [(Bhatye) Regional Coconut Research Station,Dapoli, Ratnagiri] दापोली, रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा पोहचण्याची अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कृषि सहाय्यक (Agriculture Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कृषि / उद्यानविद्या / वनशास्त्र / पशुविज्ञानशास्त्र / कृषि तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी / गृहविज्ञान / मत्स्यविज्ञान / जैवतंत्रज्ञान या विषयातून पपदवी परीक्षा उत्तीर्ण
चालक (जीप) आणि ट्रॅक्टर चालक (Driver( Jeep) and Tractor Driver) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०८ वी उत्तीर्ण ०२) ट्रॅक्टर व तत्सम जड वाहन चालविण्याचा अनुभव आणि जड वाहन चालविण्याचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला परवाना
नोकरी ठिकाण : रत्नागिरी
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रत्नागिरी (भाट्य) प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, दापोली, रत्नागिरी - ४१५७१२.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.