मुख्य वन संरक्षक [Regional Forest Guard] गडचिरोली येथे विधी सल्लागार पदांची ०१ जागा

Date : 11 January, 2020 | MahaNMK.com

icon

मुख्य वन संरक्षक [Regional Forest Guard] गडचिरोली येथे विधी सल्लागार पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी सल्लागार (Legal Adviser) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी ०२) सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश/ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी किंवा सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये विधी सल्लागार म्हणून २० वर्षापेक्षा जास्त अनुभव असल्यास प्राधान्य किंवा वकिली व्यवसायातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव ०३) मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.   

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, वन प्रशासकीय भवन, पोटेगाव रोड, गडचिरोली – ४४२६०५

Official Site : www.mahaforest.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.