रिलायन्स लातूर पॅटर्न [Reliance Latur Pattern] लातूर येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वसतिगृहाचे अधीक्षक (Hostel Superintendent) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त तथा संगणकाच प्राथमिक ज्ञान आवश्यक. अनुभवीस प्राध्यान्य.
चालक (Driver) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : इनोव्हा, छोट्या चारचाकी गाड्या व स्कुलबस चालवण्याचा अनुभव असलेल्या निर्व्यसनी व्यक्ती चालक
पहारेकरी (Watchman) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ०७ वी उत्तीर्ण किंवा १० वी उत्तीर्ण कामाचा ०२ वर्षाचा अनुभव
सफाई कामगार (Safai Kamgar) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ०७ वी उत्तीर्ण किंवा १० वी उत्तीर्ण कामाचा ०२ वर्षाचा अनुभव
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : लातूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिवाजी चौक, त्रिपुरा कॉलेज रोड, लातूर - ४१३५३१. (महाराष्ट्र)
Official Site : www.nestdoc.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.