भारतीय रिजर्व बैंक नोट मुद्रणालयात खाजगी लिमिटेड [BRBNMPL] मध्ये विविध पदांच्या ४०७ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.comभारतीय रिजर्व बैंक नोट मुद्रणालयात खाजगी लिमिटेड [BRBNMPL] मध्ये विविध पदांच्या ४०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager]

एकूण जागा : ५७ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B. Tech / B.E. /AMIE (Certificate issued by the Institute of Engineers, Kolkata)

वयाची अट : २८ फेब्रुवारी २०१७ रोजी ३१ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग - परीक्षा शुल्क नाही]

प्रशिक्षणार्थी कामगार [Industrial Workman Grade-I (Trainee)]

एकूण जागा : ३५० जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह डिप्लोमा  (Printing/Mechanical Engineering /Tool & Die /  Electrical Engineering/Electronics Engineering/ Instrumentation Engineering / Chemical Engineering )

वयाची अट : २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग - परीक्षा शुल्क नाही]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 February, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :