रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड [RGPPL] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Date : 16 November, 2019 | MahaNMK.com

icon

रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड [Ratnagiri Gas and Power Private Limited] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विद्युत देखभाल (Electrical Maintenance) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

यांत्रिक देखभाल (Mechanical Maintenance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

सी आणि आय (C and I) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

ऑपरेशन (Operation) : ०३ जागा    

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १५ डिसेंबर २०१९ रोजी ३२ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head of HR, Ratnagiri Gas and Power Private Ltd. (RGPPL), At/Po- RGPPL Anjanwel, Taluka- Guhagar Dist- Ratnagiri - 415634

Official Site : www.rgppl.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.