राजीव गांधी पंचायत साशक्तीकरण अभियान [RGPSA] गोंदिया येथे लिपिक पदाची ०१ जागा

Date : 18 December, 2017 | MahaNMK.com

राजीव गांधी पंचायत साशक्तीकरण अभियान [Rajiv Gandhi Panchayart Sashaktikaran Abhiyan, Gondia] गोंदिया येथे लिपिक पदाची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी/ BCA / MCA/ ०२) मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि. परीक्षा उतींर्ण असणे आवश्यक ०३) संगणक विषयक ज्ञान आवश्यक (Ms-Office)/ MS-CIT ०४) ०३ वर्षे अनुभव आवश्यक.

वयाची अट : ३८ वर्षे

शुल्क : २००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : माननीय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.