रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४० जागा

Date : 5 October, 2018 | MahaNMK.com

रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव

टेक्निशिअन ग्रेड III (Technician Grade III) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) रेल्वे  अप्रेन्टिस किंवा ITI (डिझेल मेकॅनिक, मॅनिक (मोटर वाहन), हीट इंजिन, रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड, इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक (रेडिओ & TV) / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)   ०२) ०६ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८०००/- रुपये ते ६६,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.ritesltd.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.