रेल्वे सुरक्षा दलात [Railway Protection Force] 'कॉन्स्टेबल व सब इंस्पेक्टर' पदांच्या ९७३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१८ आहे. अर्ज भरावयास दिनांक ०१ जून २०१८ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कॉन्स्टेबल (Constable) : ८६१९जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते २५[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification) : पाहा
सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : ११२० जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी २० वर्षे ते २५[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक - २५०/- रुपये]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
संगणक आधारित परीक्षा (CBT) : सप्टेंबर / ऑक्टोबर २०१८
Official Site : www.indianrailways.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.