icon

दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [RSCBL] सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 25 February, 2020 | MahaNMK.comदि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [The Rayat Sevak Co Operative Bank Limited] सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संगणक (आय.टी.) विभागप्रमुख (I.T. Branch Head) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ टेलिकम्युनिकेशन पदवी परीक्षा उत्तीर्ण. ०२) बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील सी.बी.एस., एन्व्हायरमेंट मधील कामाचा अनुभव असणे आवश्यक.

ट्रेझरी विभागप्रमुख (Treasury Branch Head) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, गणित यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा एम.बी.ए. (फायनान्स) परीक्षा उत्तीर्ण. प्राधान्य - ०१) रोखे व्यवहार अथवा गुंतवणूक व्यवस्थापनाबाबतचा मान्यताप्राप्त संस्थेचा प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा अॅडव्हान्सड डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण उदा.BSE,NISM, IIBF इ.मान्यताप्राप्त संस्था ०२) सरकारी रोखे व्यवहार किंवा गुंतवणूक व्यवस्थापनाबाबत बँकिंग किंवा वित्तीय संस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Rayat Sevak Co-Operative Bank Ltd., Sadarbazar, Annasaheb Kalyani Vidyalay, Satara-415001  

Official Site : www.rayatsevakbank.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :