राजस्थानच्या अधीनस्थ आणि मंत्रिस्तरीय [RSMSSB] सेवा निवड मंडळ बोर्ड येथे विविध पदांच्या २६४० जागा

Date : 14 January, 2018 | MahaNMK.com

राजस्थानच्या अधीनस्थ आणि मंत्रिस्तरीय [Rajasthan Subordinate & Ministerial Services Selection Board] सेवा निवड मंडळ बोर्ड येथे विविध पदांच्या २६४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक रेडिओोग्राफर (Assistant Radiographer) : २५ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : १३९४ जागा

दंत तंत्रज्ञ (Dental Technician) : ४२ जागा

ऑप्थेलिक सहाय्यक (Ophthalmic Assistant) : १७८ जागा

शैक्षणिक पात्रता : Senior Secondary (10+2) with Physics, Chemistry and Biology or Mathematics; and (ii) Two years Diploma

शुल्क : ६५०/- रुपये [SC/ST - ३५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे - २८००/- रुपये

नोकरी ठिकाण : राज्यस्थान

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.