ग्रामीण पाणी पुरवठा विभाग [ZP Ratnagiri] जिल्हा परिषद रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 14 March, 2020 | MahaNMK.com

icon

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग [Rural Water Supply Department, Ratnagiri] जिल्हा परिषद रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (Junior Engineer-Civil) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा डिप्लोमा ०२) मराठी भाषेचे ज्ञान ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.  

कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (Junior Engineer-Mechanical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेची यांत्रिकी अभियांत्रिकी मधील पदवी किंवा डिप्लोमा ०२) मराठी भाषेचे ज्ञान ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.  

वयाची अट : ३० मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/अपंग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय : २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी 

Official Site : www.zpratnagiri.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.