icon

भारतीय क्रीडा प्राधिकरण [SAI] मध्ये यंग प्रोफेशनल्स पदांच्या १३० जागा

Updated On : 6 December, 2019 | MahaNMK.com



भारतीय क्रीडा प्राधिकरण [Ministry of Corporate Affairs] मध्ये यंग प्रोफेशनल्स पदांच्या १३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यंग प्रोफेशनल्स (Young Professional) : १३० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी ३२ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.sportsauthorityofindia.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :