स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited, Bhilai Steel Plant] भिलाई स्टील प्लांट येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३१ जुलै २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आरएचओ (RHOs)
शैक्षणिक पात्रता : BDS/ MBBS (DCI & /MCI Recognized)
वयाची अट : ३० वर्षे
रजिस्ट्रार (Registrars)
शैक्षणिक पात्रता : MBBS with 2 years full time Diploma (MCI Recognized)
वयाची अट : ३० वर्षे
वरिष्ठ रजिस्ट्रार (Sr.Registrars)
शैक्षणिक पात्रता : MBBS with PG Degree (MCI Recognized)/DN
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भिलाई
मुलाखतीचे ठिकाण : संचालक, सी / सी, जेएलएन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई कार्यालय.
Official Site : www.sail.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.