स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [SAIL] मध्ये डॉक्टर पदांच्या १२९ जागा

Date : 7 June, 2019 | MahaNMK.com

icon

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये डॉक्टर पदांच्या १२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 डॉक्टर (Doctor) : १२९ जागा 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ५४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : २६ जून २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत 

वैद्यकीय अधिकारी-OHS (Medical Officer-OHS) : १६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) भारतीय मेडिकल कौन्सिल द्वारा मान्यताप्राप्त विद्यापीठातून औद्योगिक/ व्यावसायिक आरोग्य प्रमाणपत्र/ पदवी/ डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव

वयाची अट : २६ जून २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत 

वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) : ५९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पी.जी. पदवी/ डी.एन.बी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव​​​​​​​

वयाची अट : २६ जून २०१९ रोजी ३७ वर्षांपर्यंत 

सूचना वयाची अट : २६ जून २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते ५८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Official Site : www.sailcareers.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.