स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये विविध पदांच्या १४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया द्वारा मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्था मधून बीडीएस
किमान ६५% गुण ०१) किमान ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [[SC/ST/OBC - शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
मायनिंग फोरमॅन (Mining Foreman) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यता प्राप्त संस्था कडून मॅट्रिक सह मायनिंग इंजिनीअरिंगमध्ये ०३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा.
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
मायनिंग मेट (Mining Mate) : ५१ जागा
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक सह डीजीएमएस कडून पात्रतेचे वैध खाणकाम प्रमाणपत्र असलेले एमएमआर अंतर्गत आवश्यक. ०२) ०१ वर्षे अनुभव.
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
सर्वेअर (Surveyor) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक आणि मान्यताप्राप्त संस्था कडून ०३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा इन मायनिंग अँड माइन्स ’मधील सर्वेक्षण प्रमाणपत्र.
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
ऑपरेटर कम तंत्रज्ञ (Operator cum Technician) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक सह शासन मान्यता प्राप्त संस्थामधून ०३ वर्षांचा पूर्णकालीन डिप्लोमा.
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
अटेंडंट कम टेक्निशियन प्रशिक्षणार्थी (Attendant cum Technician Trainee) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिकसह वैध संबंधित हेवी मोटर वाहन ड्रायव्हिंग परवाना किंवा हेवी अर्थ मूव्हिंग / माइनिंग उपकरणे ऑपरेट. ०२) ०१ वर्षे अनुभव.
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
नर्सिंग सिस्टर (Nursing Sister) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त संस्थेतून बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी. ०२) भारतीय / राज्ये नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी. ०३) ०१ वर्षे अनुभव.
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
सूचना - वयाची अट उर्वरित पदांकिरता : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST/OBC - शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ८,६००/- रुपये ते ५०,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.sailcareers.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.