स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [SAIL] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ३९९ जागा

Date : 29 November, 2019 | MahaNMK.com

icon

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या ३९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी - तांत्रिक (Management Trainees - Technical) : ३९९ जागा 

  • मेकॅनिकल - यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : १५६ जागा 

  • मेटॅलर्जी मेटालर्जिकल - धातुकर्म अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) : ६७ जागा 

  • विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) : ९१ जागा 

  • केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering) : ३० जागा 

  • इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी (Instrumentation Engineering) : ३६ जागा 

  • मायनिंग अभियांत्रिकी (Mining Engineering) : १९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी.  ०२) गेट २०१९ 

वयाची अट : १४ जून २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/EWS - १००/- रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते ५०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.sail.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.